व्यवस्थापकीय संचालकांची चेन्नई तील ‘लेदर एक्स्पोर्ट कौन्सिल ‘ ला भेट

लिडकॉम चे व्यवस्थापकीय संचालक धम्मज्योती गजभिये सरांनी त्यांच्या चेन्नई अभ्यासदौऱ्यादरम्यान चामड्याच्या उत्पादनांच्या प्रचारासाठी राष्ट्रीय स्तरावर कार्यरत असणारी संस्था ‘कौन्सिल फॉर लेदर एक्स्पोर्ट’ (सी एल इ ) ला भेट दिली होती. तिथे त्यांनी लिडकॉम द्वारे उत्पादित केल्या जाणार्या वस्तूंच्या प्रचारासाठी सी एल इ सोबत सहभागातून कार्य करण्याच्या सूचना संबंधिताना दिल्या . त्यांनी खालील गोष्टींची अंमलबजावणी करण्याच्या […]