त्यांच्या चेन्नई अभ्यास दौऱ्या दरम्यान लिडकॉम चे व्यवस्थापकीय संचालक धम्मज्योती गजभिये सरांनी चेन्नई येथील ‘कॉमन एफ्लूएंट ट्रीटमेंट प्लांट’ ला भेट दिली होती, जिथे त्यांनी कच्च्या चामड्याचे अंतिम वापरण्यायोग्य चामाड्यात रुपांतर करण्याच्या प्रक्रियेत होणाऱ्या पाण्याचे प्रदूषण रोखण्यासाठी ‘कॉमन एफ्लूएंट ट्रीटमेंट प्लांट’ चा वापर व उपयोग कसा केला जातो आणि ते पाणी पुन्हा नव्याने कसे वापरता येते याचा अभ्यास केला.
यासोबतच त्यांनी सातारा येथील चार्मोत्पादन केंद्रात ‘कॉमन एफ्लूएंट ट्रीटमेंट प्लांट’ ची सुविधा सुरु करण्याबाबत संबंधिताना सूचना दिल्या. तसेच या धर्तीवर सातारा येथे देखील ‘कॉमन एफ्लूएंट ट्रीटमेंट प्लांट’ उभारावा असे निर्देश दिले.
महाराष्ट्र शासनाने कंपनी कायदा १९५६ अंतर्गत चर्मोद्योग व या उद्योगात कार्यरत असणाऱ्या लोकांना प्रोत्साहन आणि चालना देण्याच्या उद्देशाने या महामंडळाची स्थापना केली.
महाराष्ट्र शासनाने कंपनी कायदा १९५६ अंतर्गत चर्मोद्योग व या उद्योगात कार्यरत असणाऱ्या लोकांना प्रोत्साहन आणि चालना देण्याच्या उद्देशाने या महामंडळाची स्थापना केली.
© LIDCOM 2024. All Rights Reserved
Website Maintained by Deepminds Infotech Pvt. Ltd.