मा. मुख्यमंत्री
मा. उपमुख्यमंत्री
मा. उपमुख्यमंत्री
मा. मंत्री, सामाजिक न्याय
मा. प्रधान सचिव, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग
मा. व्यवस्थापकीय संचालक - लिडकॉम लिमिटेड
संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ मर्यादित ची स्थापना १ मे १९७४ रोजी झाली. सुरुवातील ५ कोटी रु. असलेले शासकीय भाग भांडवल जी.आर.क्रं. १०९७/१३१५४/SCP२ नुसार दि. १० मार्च १९९८ पर्यंत ५० कोटींपर्यंत वाढले. ३१ मार्च २००७ पर्यंत LIDCOM चे शासकीय भाग भांडवल ७३.२१ कोटी रु. एवढे आहे.राज्य शासनाचा भाग भांडवलात १००% हिस्सा आहे.
महाराष्ट्र शासन निर्णय क्रं. LID/ १०९५/६४६१/IND-५ नुसार, लिडकॉम ला उद्योग विभागकडून समाज कल्याण, सांस्कृतिक कार्य व क्रीडा विभागाच्या नियंत्रणाखाली आणण्यात आले आहे. चर्मोद्योगाच्या विकासात कार्यरत असणाऱ्या समुदायास आर्थिक सहाय्य देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
– श्रीमती. प्रेरणा देशभ्रतार (IAS)
तुम्हाला सक्षम , प्रोत्साहित आणि समर्थित करते
महाराष्ट्रातील चर्मोद्योग आणि चार्मोद्योगात गुंतलेल्या लोकांना प्रोत्साहन आणि चालना देण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत.
महाराष्ट्रातील चार्मोद्योगाचा विकास व वाढी साठी , अनुसूचित जातीतील चर्मकार समुदायाचे सक्षमीकरण आणी सर्व भाग धारकांसाठी एक समृद्ध भविष्य निर्माण करण्यासाठी उत्प्रेरक बनणे.
लिडकॉम हे महाराष्ट्रातील चार्मोद्योगाला चालना देण्यासाठी आणि धोरणात्मक उपक्रमांद्वारे सामुदायिक सशक्तीकरणास चालना देण्यासाठी तसेच शाश्वत विकासाला चालना देण्यासाठी वाचनबद्ध आहे. नवसंशोधन आणि बाजारपेठेतील संधीचा विस्तार करण्यासोबतच पारंपारिक कारागिरी ची ओळख व अस्तित्व टीकवण्यामागील प्रेरक शक्ती बनण्याचे आमचे ध्येय आहे.
प्रदीर्घ काळापासून लोक आमची निवड का करत आले आहेत आणि भविष्यात देखील आमचीच निवड का करतील याबाबत चे विहंगावलोकन
आम्ही लिडकॉम ला सादर केलेल्या कोणत्याही आवश्यक बाबी किंवा विनंती किंवा अर्जांस जलद मंजुरी देण्यास कटिबद्ध आहोत.
लिडकॉम हे केंद्र आणि राज्य शासनाच्या साहाय्याने चर्मकार समाजाच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी विविध कर्ज योजनांच्या माध्यमातून वित्त पुरवठा करते.
आम्ही आमचे सध्याचे तसेच भविष्यातील ग्राहकांसाठी मोफत दस्तऐवजीकरण सुविधा प्रदान करण्यासाठी कटिबद्ध आहोत.
आम्ही केवळ नफा कमाविणारी संस्था नसून राज्यातील चर्मकार समाजाच्या सर्वांगीण कल्याणासाठी अधिक समर्पित आहोत.
लिडकॉम सोबत असणारे आमचे व्यवहार हा अतिशय सकारात्मक अनुभव आहे. त्यांच्याशी असणारा संवाद हा उत्तम दर्जाचा आहे आणि ते नेहमी ईमेलला वेळेवर प्रतिसाद देतात. लिडकॉम सोबत काम करताना अतिशय आनंद मिळाला.
श्री. राजेश सावंत
वितरण व्यवस्थापक, व्ही के लिमिटेड
त्यांनी म्हंटल्याप्रमाणे लिडकॉम हे नेहमी आपल्या उत्पादनांच्या साठी कटिबद्ध असते आणि त्यांचे विक्री प्रतिनिधी हे नेहमी तुमच्या लिडकॉम उत्पादनासंबंधी असलेल्या काहीही समस्या किंवा प्रश्न सोडविण्यासाठी मदत करण्यास तयार असतात.
श्री. पंकज कुमार
व्यवस्थापक, एल एम एस कोर्पोरेशन
लिडकॉम हे एक महान महामंडळ आहे. ते नेहमी तुमच्या विनंतीची तत्काळ दाखल घेतात. आम्ही मागील जवळपास ४० वर्षांपासून चर्मोद्योग क्षेत्रात कार्यरत आहोत आणि लिडकॉम चे चामडे हे नेहमी सुसंगत आणि उच्च दर्जाचे च असते.
श्री. राजाराम शिर्के
व्यवस्थापकीय संचालक, एच के एस लिमिटेड
आमच्यासोबत तुमच्या अपेक्षांच्या पलीकडील गोष्टींची पूर्तता होईल
महाराष्ट्र शासनाने कंपनी कायदा १९५६ अंतर्गत चर्मोद्योग व या उद्योगात कार्यरत असणाऱ्या लोकांना प्रोत्साहन आणि चालना देण्याच्या उद्देशाने या महामंडळाची स्थापना केली.
महाराष्ट्र शासनाने कंपनी कायदा १९५६ अंतर्गत चर्मोद्योग व या उद्योगात कार्यरत असणाऱ्या लोकांना प्रोत्साहन आणि चालना देण्याच्या उद्देशाने या महामंडळाची स्थापना केली.
© LIDCOM 2024. All Rights Reserved
Website Maintained by Deepminds Infotech Pvt. Ltd.