English

प्रमुख धोरणे / परिपत्रके

प्रमुख धोरणे / परिपत्रक

  • महाराष्ट्रातील सहा विभागीय क्षेत्रात पाच एकर जागा खरेदी करून ‘सेंटर ऑफ एक्सेलंस’ स्थापन करण्याबाबतचे धोरण

  • कौन्सिल फॉर लेदर एक्स्पोर्ट , चेन्नई यांच्या माध्यमातून लिडकॉमच्या उत्पादनांची आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रदर्शने व मेळाव्यात विक्री करण्याबाबतचे धोरण

  • खाडी ग्रामोद्योग यांच्या सहभागातून चर्मकार समाजातील १० जणांचा समूह करून ५००० कारागिरांना मशीन किट्स चे मोफत वाटप करण्याबाबतचे धोरण

  • चर्मकार समाजातील युवक - युवतींना उद्योगाचे प्रशिक्षण कार्यशाळा सुरु करणे आणि या युवक-युवतींना परदेशी शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य करणेबाबतचे धोरण

महाराष्ट्र शासनाने कंपनी कायदा १९५६ अंतर्गत चर्मोद्योग व या उद्योगात कार्यरत असणाऱ्या लोकांना प्रोत्साहन आणि चालना देण्याच्या उद्देशाने या महामंडळाची स्थापना केली.

© LIDCOM 2024. All Rights Reserved

Website Maintained by Deepminds Infotech Pvt. Ltd.

आता चौकशी करा