व्यवस्थापकीय संचालकांची चेन्नई येथील ‘केंद्रीय पादुका प्रशिक्षण संस्थेस’भेट

लिडकॉम चे व्यवस्थापकीय संचालक धम्माज्योती गजभिये यांनी आपल्या चेन्नई अभ्यासदौऱ्या दरम्यान ‘ केंद्रीय पादुका प्रशिक्षण संस्थेस’ सदिच्छ भेट दिली होती, तिथे त्यांनी खालील गोष्टींचे निरीक्षण केले: चाचणी लब आणि डिझाइन संस्थेचे बेसलाइन सर्वेक्षण भेटीदरम्यान त्यांनी लिडकॉम अंतर्गत पुढील सेवा कार्यान्वित करण्याचे निर्देश दिले सातारा प्रशिक्षण केंद्राचे आधुनिकीकरण कसाई समुदायासाठी सहकारी संस्थेची स्थापना आणि त्यांना ‘ट्रक्टर […]

व्यवस्थापकीय संचालकांची चेन्नईतील ‘लेदर सेक्टर स्किल कौन्सिल’ला भेट

 त्यांच्या चेन्नई भेटी दरम्यान लिडकॉम चे व्यवस्थापकीय संचालक धम्मज्योती गजभिये यांनी ‘लेदर सेक्टर स्कील कौन्सिल’ ला भेट दिली होती, तिथे त्यांनी संपूर्ण सुविधेचे निरीक्षण केले आणि महाराष्ट्रातील लिडकॉम च्या सुविधा केंद्रामध्ये देखील तशा आधुनिक तंत्रज्ञानाची अंमलबजावणी करण्याच्या सूचना संबंधिताना दिल्या . स्टुडियो अप विकसित करणे चामडी व पादुका उत्पादन उद्योगात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे गटाइ […]

व्यवस्थापकीय संचालकांची ‘द जनरल अंड इंडस्ट्री लेदर प्रा. लि.’ या खाजगी कंपनीस भेट

लिडकॉम चे व्यवस्थापकीय संचालक धम्मज्योती गजभिये यांनी चेन्नई अभ्यासदौऱ्यादरम्यान चेन्नईतील एका खाजगी चामडे उत्पादन करणाऱ्या कंपनीला भेट दिली होती, तिथे त्यांनी खालील गीष्टींचे निरीक्षण केले: चामडे उत्पादन प्रक्रिया आवश्यक रसायने रंग देण्याची पद्धती निर्यात व साहित्य नियोजन कच्च्या चामड्याचे अंतिम वापरण्यायोग्य चामाड्यात रूपांतरण करण्याची पद्धत त्यांच्या निरीक्षणांच्या आधारे त्यांनी लिडकॉम मध्ये देखील पुढील गोष्टींची अंमलबजावणी […]

व्यवस्थापकीय संचालकांची चेन्नई तील पादुका कारखान्यातील उत्पादन केंद्राला भेट

 लिडकॉम चे व्यवस्थापकीय संचालक धम्मज्योती गजभिये यांनी त्यांच्या चेन्नई अभ्यासदौऱ्या दरम्यान स्थानिक पादुका कारखान्यातील उत्पादन केंद्रास भेट दिली होती, जिथे त्यांनी खालील गोष्टींचे निरीक्षण केले : विविध चामड्याची उत्पादने जसे की बूट, चप्पल, संडेल आणि इतर पादुका उत्पादने बुटांची उत्पादन प्रक्रिया आणि त्यासाठी आवश्यक कच्चा माल , कामाची पद्धत आणि उत्पादनाच्या प्रत्येक टप्प्यावरील गुणवत्ता तपासणी […]

व्यवस्थापकीय संचालकांची चेन्नई तील ‘कॉमन एफ्लूएंट ट्रीटमेंट प्लांट’ ला भेट

त्यांच्या चेन्नई अभ्यास दौऱ्या दरम्यान लिडकॉम चे व्यवस्थापकीय संचालक धम्मज्योती गजभिये सरांनी चेन्नई येथील ‘कॉमन एफ्लूएंट ट्रीटमेंट प्लांट’ ला भेट दिली होती, जिथे त्यांनी कच्च्या चामड्याचे अंतिम वापरण्यायोग्य चामाड्यात रुपांतर करण्याच्या प्रक्रियेत होणाऱ्या पाण्याचे प्रदूषण रोखण्यासाठी ‘कॉमन एफ्लूएंट ट्रीटमेंट प्लांट’ चा वापर व उपयोग कसा केला जातो आणि ते पाणी पुन्हा नव्याने कसे वापरता येते […]

व्यवस्थापकीय संचालकांची चेन्नई तील ‘लेदर एक्स्पोर्ट कौन्सिल ‘ ला भेट

लिडकॉम चे व्यवस्थापकीय संचालक धम्मज्योती गजभिये सरांनी त्यांच्या चेन्नई अभ्यासदौऱ्यादरम्यान चामड्याच्या उत्पादनांच्या प्रचारासाठी राष्ट्रीय स्तरावर कार्यरत असणारी संस्था ‘कौन्सिल फॉर लेदर एक्स्पोर्ट’ (सी एल इ ) ला भेट दिली होती. तिथे त्यांनी लिडकॉम द्वारे उत्पादित केल्या जाणार्या वस्तूंच्या प्रचारासाठी सी एल इ सोबत सहभागातून कार्य करण्याच्या सूचना संबंधिताना दिल्या . त्यांनी खालील गोष्टींची अंमलबजावणी करण्याच्या […]