English

लिडकॉममार्फत कोल्हापुरी चप्पल च्या बनावट उत्पादनास चाप बसविण्यासाठी ब्लॉकचेन वर आधारित ‘ क्यू आर कोड ‘ प्रणालीचा वापर सुरु करण्यात आला

लिडकॉममार्फत कोल्हापुरी चप्पल च्या बनावट उत्पादनास चाप बसविण्यासाठी ब्लॉकचेन वर आधारित ‘ क्यू आर कोड ‘ प्रणालीचा वापर सुरु करण्यात आला.

  • स्टुडियो अप विकसित करणे
  • चामडी व पादुका उत्पादन उद्योगात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे
  • गटाइ कामगारांना आधुनिक सुविधा पुरविणे
  • बी-टू-बी पोर्टलचा विकास करणे
  • चर्मोद्योगातील कामगारांना प्रशिक्षण आणि नवीन साहित्य किट उपलब्ध करून देण्यासाठीची योजना तयार करणे

सोशल मेडिया

महाराष्ट्र शासनाने कंपनी कायदा १९५६ अंतर्गत चर्मोद्योग व या उद्योगात कार्यरत असणाऱ्या लोकांना प्रोत्साहन आणि चालना देण्याच्या उद्देशाने या महामंडळाची स्थापना केली.

© LIDCOM 2024. All Rights Reserved

Website Maintained by Deepminds Infotech Pvt. Ltd.