व्यवस्थापन

व्यवस्थापकीय संचालकांची माहिती व संदेश

मा. श्रीमती. प्रेरणा देशभ्रतार मॅडम हे लिडकॉम चे व्यवस्थापकीय संचालक म्हणून कार्यरत आहेत. ते प्रतिष्ठीत ‘IAS’ अधिकारी असून त्यांची सध्या लिडकॉम च्या व्यवस्थापकीय संचालक पदी प्रतिनियुक्ती झालेली आहे. लिडकॉम बद्दल त्यांची असणारी दूरदृष्टी ही त्यांना नेहमी पुढाकार घेऊन नेतृत्व करणारे एक प्रतिष्ठित अधिकारी बनवते.

लिडकॉम मध्ये महाराष्टातील चर्मोद्योगाच्या वाढीसाठी नेतृत्वाची भूमिका बजाविण्याची क्षमता आहे. याचा परिणाम चर्मकार समुदायाच्या प्रगतीवर होईल याची मला खात्री आहे. “

– श्रीमती. प्रेरणा देशभ्रतार (IAS)

आमचे आधारस्तंभ

श्री. एकनाथ शिंदे

मा. मुख्यमंत्री – महाराष्ट्र राज्य

श्री. देवेंद्र फडणवीस

मा. उपमुख्यमंत्री – महाराष्ट्र राज्य

श्री. अजित पवार

मा. उपमुख्यमंत्री – महाराष्ट्र राज्य

श्री. सुमंत भांगे (IAS)

मा. सचिव सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग

श्री. धम्मज्योती गजभिये (IPoS)

मा. व्यवस्थापकीय संचालक – लिडकॉम लिमिटेड

डॉ. हर्षदीप कांबळे (IAS)

मा. प्रधान सचिव, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग

श्रीमती. प्रेरणा देशभ्रतार (IAS)​

मा. व्यवस्थापकीय संचालक – लिडकॉम लिमिटेड

टीम

मुख्य कार्यालय, मुंबई

पादत्राण उत्पादन केंद्र, दर्यापूर

पादत्राण उत्पादन केंद्र, हिंगोली

चर्म प्रक्रिया केंद्र, सातारा

पादत्राण उत्पादन केंद्र, कोल्हापूर

Connect With Us

Promote & boost the Leather Industry and people engaged in Leather Industry of the Maharashtra State, Government of Maharashtra has established a company under the Company Act, 1956.

Promote & boost the Leather Industry and people engaged in Leather Industry of the Maharashtra State, Government of Maharashtra has established a company under the Company Act, 1956.

© LIDCOM 2024. All Rights Reserved

Website Maintained by Deepminds Infotech Pvt. Ltd.