कंपनी कायद्यानुसार आवश्यक सर्व वैधानिक प्रक्रियेची परिपूर्तता करून चर्मोद्योग महामंडळाचे भागभांडवल १००० कोटी एवढे झाल्याबद्दल मा. मुख्यमंत्री महोदय यांचे अभिनंदन
कंपनी कायद्यानुसार आवश्यक सर्व वैधानिक प्रक्रियेची परिपूर्तता करून चर्मोद्योग महामंडळाचे भागभांडवल १००० कोटी एवढे झाल्याबद्दल मा. मुख्यमंत्री महोदय यांचे अभिनंदन करताना .
सोबत मा. आमदार नरेंद्र भोंडेकर साहेब व मा. आमदार ज्ञानराज चौगुले साहेब .
सर्व चर्मकार समाज व लिडकॉम परिवाराचे अभिनंदन !
महाराष्ट्र शासनाने कंपनी कायदा १९५६ अंतर्गत चर्मोद्योग व या उद्योगात कार्यरत असणाऱ्या लोकांना प्रोत्साहन आणि चालना देण्याच्या उद्देशाने या महामंडळाची स्थापना केली.
महाराष्ट्र शासनाने कंपनी कायदा १९५६ अंतर्गत चर्मोद्योग व या उद्योगात कार्यरत असणाऱ्या लोकांना प्रोत्साहन आणि चालना देण्याच्या उद्देशाने या महामंडळाची स्थापना केली.
© LIDCOM 2024. All Rights Reserved
Website Maintained by Deepminds Infotech Pvt. Ltd.
Typically replies within a day
Hello, Welcome to the site. Please click below button for chating me throught WhatsApp.