मा. व्यवस्थापकीय संचालक सरांनी श्री. विपुल पंचमतीया यांच्या ऑरेंज सिटी गारमेंट क्लस्टर , कामठी – नागपूर ला भेट दिली.



आज दि. २६/१२/२०२३ ला मा. व्यवस्थापकीय संचालक सरांनी श्री. विपुल पंचमतीया यांच्या Orange City Garment Cluster , कामठी – नागपूर या क्लस्टर ला भेट दिली. संपूर्ण क्लस्टर बाबत माहिती समजून घेतली. या garment क्लस्टर च्या धरतीवर चर्मकार बांधवांना leather cluster उभारण्यासाठी कशी मदत करता येईल , नागपूर ला leather cluster उभारण्यासाठी श्री विपुल पांचमतीया यांनी मदत करावी , महामंडळ सर्वतोपरी मदत करायला तयार राहील. असे आश्वासन दिले.

  • स्टुडियो अप विकसित करणे
  • चामडी व पादुका उत्पादन उद्योगात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे
  • गटाइ कामगारांना आधुनिक सुविधा पुरविणे
  • बी-टू-बी पोर्टलचा विकास करणे
  • चर्मोद्योगातील कामगारांना प्रशिक्षण आणि नवीन साहित्य किट उपलब्ध करून देण्यासाठीची योजना तयार करणे
Previous मा. माजी व्यवस्थापकीय संचालक श्री. राजेशजी ढाबरे साहेब (IRS) तथा मा. आयुक्त, कस्टम चेन्नई यांची प्रधान कार्यालयास भेट