English

मा. माजी व्यवस्थापकीय संचालक श्री. राजेशजी ढाबरे साहेब (IRS) तथा मा. आयुक्त, कस्टम चेन्नई यांची प्रधान कार्यालयास भेट

आज मा. माजी व्यवस्थापकीय संचालक श्री. राजेशजी ढाबरे साहेब (IRS) तथा मा. आयुक्त, कस्टम चेन्नई. यांनी बहुमूल्य वेळ काढून प्रधान कार्यालयात भेट दिली. सदर भेटी दरम्यान माननीय व्यवस्थापकीय संचालक श्री. धम्मज्योती गजभिये साहेब यांनी त्यांचे हार्दिक स्वागत करण्यात आले.  

महामंडळच्या विविध योजना, CFTI, FDDI तसेच MLFAC, देवनार पार्क, चर्मकार समाजाचे सर्वांगीण सर्वेक्षण, उत्पादन व विक्री विभागाचे आधुनिकीकरण, योजनांचे ई पोर्टल, ॲप्स अशा विविध उपक्रमाबाबत सकारात्मक चर्चा करण्यात आली.

  यानंतर मा. राजेशजी ढाबरे साहेबांनी लिडकॉमचे मा. व्यवस्थापकीय संचालक साहेब  करत असलेल्या उल्लेखनीय कामाची स्तुती केली आणि पुढील कामाकरीता शुभेच्छा दिल्या, तसेच पुढील कार्यासाठी सर्व कर्मचारी वर्ग यांना उत्तेजनार्थ मार्गदर्शन देखील केले.

सोशल मेडिया

महाराष्ट्र शासनाने कंपनी कायदा १९५६ अंतर्गत चर्मोद्योग व या उद्योगात कार्यरत असणाऱ्या लोकांना प्रोत्साहन आणि चालना देण्याच्या उद्देशाने या महामंडळाची स्थापना केली.

© LIDCOM 2024. All Rights Reserved

Website Maintained by Deepminds Infotech Pvt. Ltd.