English

व्यवस्थापकीय संचालकांची चेन्नई येथील ‘केंद्रीय पादुका प्रशिक्षण संस्थेस’भेट

लिडकॉम चे व्यवस्थापकीय संचालक धम्माज्योती गजभिये यांनी आपल्या चेन्नई अभ्यासदौऱ्या दरम्यान ‘ केंद्रीय पादुका प्रशिक्षण संस्थेस’ सदिच्छ भेट दिली होती, तिथे त्यांनी खालील गोष्टींचे निरीक्षण केले:

  • चाचणी लब आणि डिझाइन
  • संस्थेचे बेसलाइन सर्वेक्षण

भेटीदरम्यान त्यांनी लिडकॉम अंतर्गत पुढील सेवा कार्यान्वित करण्याचे निर्देश दिले

  • सातारा प्रशिक्षण केंद्राचे आधुनिकीकरण
  • कसाई समुदायासाठी सहकारी संस्थेची स्थापना आणि त्यांना ‘ट्रक्टर व्हान’ चे वितरण
  • गटाइ कामगारांसाठी महिंद्रा व्हान चे वाटप
  • देवनार लेदर पार्क चा आराखडा बनविणे
  • कोल्हापूर येथील ‘पादुका उत्पादन केंद्रा’ वर प्रशिक्षण सुविधा सुरु करण्याबाबत मसुदा तयार करणे आणि त्यामध्ये आधारभूत सर्वेक्षण करणे.

यासोबतच त्यांना लिडकॉम च्या सुविधांमध्ये पुढील गोष्टी प्रस्तावित करायच्या आहेत

  • स्फूर्ती योजना राबविणे
  • संत रोहिदास भवन, मुंबई येथे ‘फुटवेयर डिझाइन लब’ सुरु करणे
  • सामाजिक न्याय सभागृहात ‘बग डिझाइन लब’ सुरु करणे

महाराष्ट्र शासनाने कंपनी कायदा १९५६ अंतर्गत चर्मोद्योग व या उद्योगात कार्यरत असणाऱ्या लोकांना प्रोत्साहन आणि चालना देण्याच्या उद्देशाने या महामंडळाची स्थापना केली.

© LIDCOM 2024. All Rights Reserved

Website Maintained by Deepminds Infotech Pvt. Ltd.