व्यवस्थापकीय संचालकांची चेन्नईतील ‘लेदर सेक्टर स्किल कौन्सिल’ला भेट

 त्यांच्या चेन्नई भेटी दरम्यान लिडकॉम चे व्यवस्थापकीय संचालक धम्मज्योती गजभिये यांनी ‘लेदर सेक्टर स्कील कौन्सिल’ ला भेट दिली होती, तिथे त्यांनी संपूर्ण सुविधेचे निरीक्षण केले आणि महाराष्ट्रातील लिडकॉम च्या सुविधा केंद्रामध्ये देखील तशा आधुनिक तंत्रज्ञानाची अंमलबजावणी करण्याच्या सूचना संबंधिताना दिल्या .

  • स्टुडियो अप विकसित करणे
  • चामडी व पादुका उत्पादन उद्योगात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे
  • गटाइ कामगारांना आधुनिक सुविधा पुरविणे
  • बी-टू-बी पोर्टलचा विकास करणे
  • चर्मोद्योगातील कामगारांना प्रशिक्षण आणि नवीन साहित्य किट उपलब्ध करून देण्यासाठीची योजना तयार करणे
Previous व्यवस्थापकीय संचालकांची ‘द जनरल अंड इंडस्ट्री लेदर प्रा. लि.’ या खाजगी कंपनीस भेट