English

खाजगी धोरणे

या वेबसाइटमध्ये असलेली माहिती केवळ सामान्य माहितीच्या उद्देशाने देण्यात आलेली आहे. महाराष्ट्र सरकारच्या सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाच्या मार्गदर्शनाखाली काम करणाऱ्या लिडकॉम या महामंडळाने ही माहिती दिलेली आहे. आम्ही ही माहिती अद्ययावत आणि बरोबर ठेवण्याचा प्रयत्न करत असताना, आम्ही वेबसाइट किंवा त्यावरील माहिती, उत्पादने, सेवा किंवा वेबसाइटवर समाविष्ट असलेले संबंधित ग्राफिक्स यांच्या संदर्भात पूर्णता, अचूकता, विश्वसनीयता, उपयुक्तता आणि उपलब्धता याबद्दल कोणत्याही प्रकारचे, व्यक्त किंवा निहित, कोणतेही प्रतिनिधित्व किंवा हमी देत ​​नाही. त्यामुळे तुम्ही अशा माहितीवर किती विसंबून राहता ते तुमच्या स्वतःच्या जोखमीवर अवलंबून असते.

कोणत्याही परिस्थितीत आम्ही या वेबसाइटच्या वापरामुळे किंवा त्यासंबंधित माहिती बाहेर गेल्याने उद्भवलेल्या कोणत्याही अप्रत्यक्ष किंवा प्रत्यक्ष नुकसान किंवा, कोणत्याही इतर नुकसानास जबाबदार असणार नाही.

या वेबसाइटद्वारे, तुम्ही लिडकॉमच्या नियंत्रणाखाली असलेल्या इतर वेबसाइटशी संपर्क करू शकता. त्या वेबसाइट्सचे स्वरूप, सामग्री आणि उपलब्धता यावर आमचे कोणतेही नियंत्रण नाही. कोणत्याही लिंक्सचा समावेश केला म्हणजे जरुरी नाही कि आम्ही देखील त्या वेबसाईटमधील मतांशी सहमत असेल.

वेबसाईट चालू ठेवण्यासाठी आणि सुरळीत चालण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातात. तथापि, आमच्या नियंत्रणाबाहेरील तांत्रिक समस्यांमुळे वेबसाइट तात्पुरती अनुपलब्ध असल्यास LIDCOM कोणतीही जबाबदारी घेत नाही आणि त्यासाठी जबाबदार राहणार नाही.

सोशल मेडिया

महाराष्ट्र शासनाने कंपनी कायदा १९५६ अंतर्गत चर्मोद्योग व या उद्योगात कार्यरत असणाऱ्या लोकांना प्रोत्साहन आणि चालना देण्याच्या उद्देशाने या महामंडळाची स्थापना केली.

© LIDCOM 2025. All Rights Reserved

Website Designed & Maintained by Deepminds Infotech Pvt. Ltd.