फोर्ड फाउंडेशनच्या मदतीने जुलै १९५७ मध्ये भारतातील एक प्रमुख संस्था म्हणून सीएफटीआय ची स्थापणा करण्यात आली. पूर्वीचे सीएफटीसी हे १८ महिन्यांसाठी ‘प्रगत पादत्राणे तंत्रज्ञान’ आणि ‘व्यवहाराभिमुख गरज’ यांवर आधारित अल्प-मुदतीचे अभ्यासक्रम आयोजित करत होते.
१४ जानेवारी १९९६ रोजी चांगल्या कार्यात्मक स्वायत्ततेसाठी पूर्वी विभागनिहाय कार्य करणाऱ्या ‘केंद्रीय पादत्राणे प्रशिक्षण केंद्राचे’ नामकरण हे ‘केंद्रीय पादत्राणे प्रशिक्षण संस्थेत’ करण्यात आहे. संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रमाच्या साहाय्याने ‘राष्ट्रीय चर्म विकास कार्यक्रमांतर्गत’ या संस्थेचे आधुनिकीकरण करण्यात आले आहे आणि ही संस्था सध्या पादत्राणे उत्पादनासाठी आवश्यक आधुनिक पद्धतीचे प्रशिक्षण देण्यासाठी तसेच अत्याधुनिक यंत्रसामग्रीने सुसज्ज आहे.
महाराष्ट्र शासनाने कंपनी कायदा १९५६ अंतर्गत चर्मोद्योग व या उद्योगात कार्यरत असणाऱ्या लोकांना प्रोत्साहन आणि चालना देण्याच्या उद्देशाने या महामंडळाची स्थापना केली.
महाराष्ट्र शासनाने कंपनी कायदा १९५६ अंतर्गत चर्मोद्योग व या उद्योगात कार्यरत असणाऱ्या लोकांना प्रोत्साहन आणि चालना देण्याच्या उद्देशाने या महामंडळाची स्थापना केली.
© LIDCOM 2024. All Rights Reserved
Website Maintained by Deepminds Infotech Pvt. Ltd.