लिडकॉम म्हणजे ‘लेदर इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट कोर्पोरेशन ऑफ महाराष्ट्र ’ होय.
लिडकॉम ही पूर्णतः राज्य शासनाच्या मालकीची कंपनी असून यामध्ये १००% हिस्सा हा राज्य शासनाचा आहे.
लिडकॉम हे महामंडळ अनुसूचित जातीतील चर्मकार समुदायास चामड्याचा व्यवसाय उभारण्यासाठी किवा विकसित करण्यासाठी विविध प्रकारचा कर्ज पुरवठा किंवा आर्थिक साह्य करते.
लिडकॉम हे प्रामुख्याने चर्मोद्योग आणि चामडीच्या उद्योगात गुंतलेल्या लोकांसाठी कार्य करते.
महाराष्ट्रात लिडकॉम चे दर्यापूर (अमरावती), हिंगोली, सातारा आणि कोल्हापूर अशा चार ठिकाणी उत्पादन केंद्रे आहेत.
लिडकॉम हे महामंडळ अनुसूचित जातीतील चर्मकार समुदायास चामड्याचा व्यवसाय उभारण्यासाठी किवा विकसित करण्यासाठी विविध प्रकारचा कर्ज पुरवठा किंवा आर्थिक साह्य करते.
महाराष्ट्र शासनाने कंपनी कायदा १९५६ अंतर्गत चर्मोद्योग व या उद्योगात कार्यरत असणाऱ्या लोकांना प्रोत्साहन आणि चालना देण्याच्या उद्देशाने या महामंडळाची स्थापना केली.
महाराष्ट्र शासनाने कंपनी कायदा १९५६ अंतर्गत चर्मोद्योग व या उद्योगात कार्यरत असणाऱ्या लोकांना प्रोत्साहन आणि चालना देण्याच्या उद्देशाने या महामंडळाची स्थापना केली.
© LIDCOM 2025. All Rights Reserved
Website Designed & Maintained by Deepminds Infotech Pvt. Ltd.