Shotech-2024 exhibition at prestigious Nehru Centre, Worli was inaugurated by Hon. The managing director did and in this the corporation set up a stall of Kolhapuri chappals.
Shotech -२०२४ या मानांकित नेहरू सेंटर, वरळी येथील प्रदर्शनाचे उद्घाटन मा. व्यवस्थापकीय संचालक यांनी केले तसेच यामध्ये महामंडळाने कोल्हापुरी चप्पलचा स्टॉल लावण्यात आला.
महाराष्ट्राचे राज्यपाल श्री. सी.पी राधाकृष्णन यांनी वर्ल्ड ट्रेड सेंटर प्रदर्शनातील महामंडळाच्या स्टॉलला भेट दिली.
Governor of Maharashtra Shri. CP Radhakrishnan visited the Corporation’s stall at the World Trade Center Exhibition.
मा. व्यवस्थापकीय संचालिका यांची आंतरराष्ट्रीय वर्ल्ड ट्रेड सेंटर मधील स्टॉलला भेट