English

कोल्हापूर चर्मोद्योग प्रशिक्षण केंद्

कोल्हापूर चर्मोद्योग प्रशिक्षण केंद्र

राज्य शासनाने लिडकॉम आणि सीएफटीआय आग्रा यांच्या संयुक्त विद्यमाने कोल्हापूर येथे ‘चर्मोद्योग प्रशिक्षण केंद्र ’ उभारण्यास मंजुरी दिली आहे. इमारतीचा बांधकाम नकाशा तयार करण्याचे काम सुरु करण्यात आले असून ते लवकरच पूर्णत्वास येईल. तसेच याबाबत तांत्रिक संमती मिळविण्यासाठी कोल्हापूर महापालिकेकडे अर्ज करण्यात आला आहे.

कोल्हापूर येथे लिडकॉम व सेंट्रल फुटवेअर ट्रेनिंग इन्स्टिटयुट, आग्रा यांच्या संयुक्त माध्यमातून चर्मोद्योग प्रशिक्षण केंद्र सुरु करण्यास शासनाने मंजुरी दिलेली आहे. नकाशे कोल्हापूर महानगरपालिकेत तांत्रिक मंजुरीसाठी सादर केलेले आहेत.

महाराष्ट्र शासनाने कंपनी कायदा १९५६ अंतर्गत चर्मोद्योग व या उद्योगात कार्यरत असणाऱ्या लोकांना प्रोत्साहन आणि चालना देण्याच्या उद्देशाने या महामंडळाची स्थापना केली.

© LIDCOM 2025. All Rights Reserved

Website Designed & Maintained by Deepminds Infotech Pvt. Ltd.

आता चौकशी करा