English

राज्य शासनाच्या योजना

आगामी योजना:

(१) सरकारी योजना मेळावा (लिडकॉम लाभार्थ्यांचे ३००० ते ४००० प्रस्ताव निकाली काढण्यासाठी -प्रस्तावित) | (२) नवीन महिला सक्षमीकरण | (३) महिला संपत्ती योजना

५०% अनुदान योजना

ही योजना महामंडळामार्फत अनुसूचित जातीतील चर्मकार समुदायासाठी राबविली जाते. या योजनेंतर्गत लिडकॉम तर्फे ५०००० पर्यंत चे कर्ज आणि १०००० रु. पर्यंत चे अनुदान दिले जाते. व्याजदर हे बँक मार्फत ठरविले जातात.

बीज भांडवल योजना

लाभार्त्यांसाठी उत्पादन मर्यादा ही ५०% अनुदान योजने एवढीच ठेवण्यात आली आहे. या योजनेंतर्गत महामंडळातर्फे एकूण प्रकल्पाच्या २०% रक्कम जी ५०००० ते ५००००० रु. दरम्यान असेल ती पुरविली जाते. या योजनेंतर्गत महामंडळातर्फे ४% व्याज दरात कर्ज पुरवठा केला जातो आणो १०००० रु. पर्यंत चे अनुदान देखील दिले जाते.

गटाइ स्टोल योजना

महामंडळातर्फे रस्त्याच्या कडेला बसणाऱ्या चर्मकारांसाठी लोखंडी गटाइ स्टोल देण्याचे योजना राबविली जाते. या ४’ * ५’ * ६.५’ मापाच्या स्टोल ची किंमत १६३६७ रु. असून यासोबत ५०० रु. अपघात्मक निधी दिला जातो. या योजनेंतर्गत ग्रामपंचायत मार्फत निवड करण्यात आलेल्या लाभार्थ्यांना १००% निधी पुरविला जातो.

महाराष्ट्र शासनाने कंपनी कायदा १९५६ अंतर्गत चर्मोद्योग व या उद्योगात कार्यरत असणाऱ्या लोकांना प्रोत्साहन आणि चालना देण्याच्या उद्देशाने या महामंडळाची स्थापना केली.

© LIDCOM 2024. All Rights Reserved

Website Maintained by Deepminds Infotech Pvt. Ltd.

Enquiry Now