English

व्यवस्थापकीय संचालकांची ‘द जनरल अंड इंडस्ट्री लेदर प्रा. लि.’ या खाजगी कंपनीस भेट

लिडकॉम चे व्यवस्थापकीय संचालक धम्मज्योती गजभिये यांनी चेन्नई अभ्यासदौऱ्यादरम्यान चेन्नईतील एका खाजगी चामडे उत्पादन करणाऱ्या कंपनीला भेट दिली होती, तिथे त्यांनी खालील गीष्टींचे निरीक्षण केले:

  • चामडे उत्पादन प्रक्रिया
  • आवश्यक रसायने
  • रंग देण्याची पद्धती
  • निर्यात व साहित्य नियोजन
  • कच्च्या चामड्याचे अंतिम वापरण्यायोग्य चामाड्यात रूपांतरण करण्याची पद्धत

त्यांच्या निरीक्षणांच्या आधारे त्यांनी लिडकॉम मध्ये देखील पुढील गोष्टींची अंमलबजावणी करण्याचे सुचविले

  • लिडकॉम च्या उत्पादन केंद्राद्वारे तयार होणाऱ्या अंतिम चामड्याची उपलब्धता वाढविणे.
  • चर्मोद्योगातील कामगारांसाठी ‘कच्च्या मालाची बँक’ आणि ‘लेदर क्लस्टर’ योजना सुरु करणे

महाराष्ट्र शासनाने कंपनी कायदा १९५६ अंतर्गत चर्मोद्योग व या उद्योगात कार्यरत असणाऱ्या लोकांना प्रोत्साहन आणि चालना देण्याच्या उद्देशाने या महामंडळाची स्थापना केली.

© LIDCOM 2024. All Rights Reserved

Website Maintained by Deepminds Infotech Pvt. Ltd.