English

व्यवस्थापकीय संचालकांची चेन्नई तील पादुका कारखान्यातील उत्पादन केंद्राला भेट

 लिडकॉम चे व्यवस्थापकीय संचालक धम्मज्योती गजभिये यांनी त्यांच्या चेन्नई अभ्यासदौऱ्या दरम्यान स्थानिक पादुका कारखान्यातील उत्पादन केंद्रास भेट दिली होती, जिथे त्यांनी खालील गोष्टींचे निरीक्षण केले :

  • विविध चामड्याची उत्पादने जसे की बूट, चप्पल, संडेल आणि इतर पादुका उत्पादने
  • बुटांची उत्पादन प्रक्रिया आणि त्यासाठी आवश्यक कच्चा माल , कामाची पद्धत आणि उत्पादनाच्या प्रत्येक टप्प्यावरील गुणवत्ता तपासणी

त्यांच्या निरीक्षणाच्या आधारे त्यांनी लिडकॉम उत्पादन केंद्रावर तत्सम उत्पादन पद्धती लागू करण्याचा प्रस्ताव सादर केला.

सोशल मेडिया

महाराष्ट्र शासनाने कंपनी कायदा १९५६ अंतर्गत चर्मोद्योग व या उद्योगात कार्यरत असणाऱ्या लोकांना प्रोत्साहन आणि चालना देण्याच्या उद्देशाने या महामंडळाची स्थापना केली.

© LIDCOM 2024. All Rights Reserved

Website Maintained by Deepminds Infotech Pvt. Ltd.