English

व्यवस्थापकीय संचालकांची चेन्नई तील ‘लेदर एक्स्पोर्ट कौन्सिल ‘ ला भेट

लिडकॉम चे व्यवस्थापकीय संचालक धम्मज्योती गजभिये सरांनी त्यांच्या चेन्नई अभ्यासदौऱ्यादरम्यान चामड्याच्या उत्पादनांच्या प्रचारासाठी राष्ट्रीय स्तरावर कार्यरत असणारी संस्था ‘कौन्सिल फॉर लेदर एक्स्पोर्ट’ (सी एल इ ) ला भेट दिली होती. तिथे त्यांनी लिडकॉम द्वारे उत्पादित केल्या जाणार्या वस्तूंच्या प्रचारासाठी सी एल इ सोबत सहभागातून कार्य करण्याच्या सूचना संबंधिताना दिल्या . त्यांनी खालील गोष्टींची अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या:

  • सी एल इ चेन्नई कार्यालयाद्वारे ‘कोल्हापुरी चप्पल’ चे आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रचार व विपणन करणे.
  • चर्मोद्योगातील कामगारांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील चर्म प्रदर्शने / एक्स्पो ला भेट देण्यासाठी आणि तेथे स्टोल लावण्यासाठी सक्षम बनविणे.
  • एकावेळी १५ सदस्यांच्या गटाद्वारे चर्मोद्योग तसच पादुका निर्मिती उद्योगात गुंतलेल्या कामगारांसाठी चेन्नई आणि कोलकाता येथे अभ्यास दौऱ्याची व्यवस्था करणे.
  • के.पी.एम.जी मार्फत कोल्हापुरी चप्पल उत्पादन क्षेत्र आणि तेथील कामगारांचे सर्वेक्षण करणे .

सोशल मेडिया

महाराष्ट्र शासनाने कंपनी कायदा १९५६ अंतर्गत चर्मोद्योग व या उद्योगात कार्यरत असणाऱ्या लोकांना प्रोत्साहन आणि चालना देण्याच्या उद्देशाने या महामंडळाची स्थापना केली.

© LIDCOM 2024. All Rights Reserved

Website Maintained by Deepminds Infotech Pvt. Ltd.