मुंबई येथील नामांकित आंतरराष्ट्रीय वर्ल्ड ट्रेड सेंटर मध्ये महामंडळाच्या चर्मावस्तू व पादत्राणे विशेषतः कोल्हापुरी चप्पल स्टॉल लावण्यात आला आहे.
- स्टुडियो अप विकसित करणे
- चामडी व पादुका उत्पादन उद्योगात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे
- गटाइ कामगारांना आधुनिक सुविधा पुरविणे
- बी-टू-बी पोर्टलचा विकास करणे
- चर्मोद्योगातील कामगारांना प्रशिक्षण आणि नवीन साहित्य किट उपलब्ध करून देण्यासाठीची योजना तयार करणे