English

नाविन्यता कार्यक्रम

आगामी योजना:

(१) सरकारी योजना मेळावा (लिडकॉम लाभार्थ्यांचे ३००० ते ४००० प्रस्ताव निकाली काढण्यासाठी -प्रस्तावित) | (२) नवीन महिला सक्षमीकरण | (३) महिला संपत्ती योजना

इतर योजना

मोफत सल्ल्याची विनंती

आर टी आय कागदपत्रे

लिडकॉम मार्फत विविध नाविन्यता आणि कौशल्य विकासाचे कार्यक्रम राबविले जातात. या कार्यक्रमांतर्गत चर्मकार समुदायातील तरुणांमध्ये चामडी उद्योगाबाबत नाविन्यता व कौशल्य विकसित करण्यासाठी कार्यक्रम राबविले जातात.

महाराष्ट्र शासनाने कंपनी कायदा १९५६ अंतर्गत चर्मोद्योग व या उद्योगात कार्यरत असणाऱ्या लोकांना प्रोत्साहन आणि चालना देण्याच्या उद्देशाने या महामंडळाची स्थापना केली.

© LIDCOM 2024. All Rights Reserved

Website Maintained by Deepminds Infotech Pvt. Ltd.

आता चौकशी करा