महिला किसान योजना
आगामी योजना:
(१) सरकारी योजना मेळावा (लिडकॉम लाभार्थ्यांचे ३००० ते ४००० प्रस्ताव निकाली काढण्यासाठी -प्रस्तावित) | (२) नवीन महिला सक्षमीकरण | (३) महिला संपत्ती योजना
इतर योजना
-
लघु ऋण योजना
-
महिला समृद्धी योजना
-
शैक्षणिक कर्ज योजना
-
महिला किसान योजना
-
मुदत कर्ज योजना
-
न. स. फ. डी. सी. योजना
-
महिला अधिकारिता योजना
-
सुविधा कर्ज योजना
-
उत्कर्ष कर्ज योजना
मोफत सल्ल्याची विनंती
आर टी आय कागदपत्रे
-
सारांश
-
प्रशिक्षण
-
निश्चित दर पत्रक २०१७-१८
-
योजनेचे लाभार्थी २०११
-
योजनेचे लाभार्थी २०१२
-
योजनेचे लाभार्थी २०१२-१३
-
योजनेचे लाभार्थी २०१३-१४
-
योजनेचे लाभार्थी २०१४-१५
-
योजनेचे लाभार्थी २०१५-१६
-
योजनेचे लाभार्थी २०१६-१७
-
योजनेचे लाभार्थी २०१७-१८
योजनेचे नाव
निधी पुरवठा
लाभार्थी श्रेणी
योजनेची श्रेणी
योजनेचे नाव
महिला समृद्धी योजना
निधी पुरवठा
केंद्र शासनाच्या योजना- अनुसूचित जाती वित्त आणि विकास महामंडळ, नवी दिल्ली (NSFDC)
लाभार्थी श्रेणी
अनुसूचित जाती – चर्मकार समुदाय
योजनेची श्रेणी
शिक्षण / रोजगार / आर्थिक उन्नती / सामाजिक उपाययोजना / अपंगत्व सहाय्य / विशेष सहाय्य
योजनेचे उद्दिष्ट
योजनेचे उद्दिष्ट
चर्मकार समुदायाच्या (ढोर, चांभार, होलार, मोची ) उन्नतीसाठी विविध योजना राबविणे हाच महामंडळाचा प्रमुख उद्देश आहे. तसेच चर्मकार समुदायास शैक्षणिक, आर्थिक व सामाजिक विकास करण्यासाठी तसेच त्यांना समाजात मानाचे स्थान मिळवून देण्यासाठी महामंडळ कार्यरत आहे.
मिळणारे लाभ
मिळणारे लाभ
या योजनेंतर्गत ७/१२ उतारा स्वतःच्या नावावर असणाऱ्या किंवा पतीसह ७/१२ उताऱ्यात नाव असणाऱ्या किंवा ७/१२ नावावर असणाऱ्या पुरुषाने आपल्या पत्नीच्या नावे शेती व्यवसाय करण्यासाठी प्रतिज्ञापत्र दिले असेल अशा सर्व चर्मकार समाजातील महिलांना ५% वार्षिक व्याज दराने ५०००० रु. पर्यंतचे कर्ज देण्यात येत असून त्यापैकी १०००० रु. अनुदान तर उर्वरित ४०००० रक्कम ही कर्जाच्या स्वरुपात दिली जाते.
पात्रतेचे निकष
- अर्जदार हा केवळ चर्मकार समाजाचा असावा.
- वयोमर्यादा १८ ते ५० वर्षांच्या दरम्यान असावी.
- इनएसएफडीसी योजनेचा लाभ मिळविण्यासाठी, ग्रामीण आणि शहरी भागासाठीचे उत्पन्न रु. ३,००,०००/- च्या खाली असावे.
- अर्जदार महाराष्ट्र राज्याचा कायमचा रहिवासी असला पाहिजे.
- त्याने अधिकृत उत्पन्न आणि जात प्रमाणपत्र सदर करणे आवश्यक आहे.
- अर्जदाराने ज्या व्यवसायासाठी कर्जाचा अर्ज केला आहे त्या व्यवसायाबाबतची माहिती असणे आवश्यक आहे.
अर्ज प्रक्रिया
01
अर्जाचा नमुना लिडकॉम च्या जिल्हा कार्यालयात उपलब्ध आहे
02
अर्जदाराने अर्ज भरून तो लिडकॉम च्या जिल्हा कार्यालयात जमा करणे आवश्यक आहे.
कार्यालयाशी संपर्क साधा
आता चौकशी करा
योजनांसंदर्भात FAQ’s
ही योजना केवळ चर्मकार समुदायासाठी लागू होत असल्याने यामार्फत चर्मकार समुदायास विशेष आणि सर्वसमावेशक संरक्षण प्रदान केले जाते.
या योजनेंतर्गत प्रत्येकाला स्वतःच्या गरजा आणि गरजेनुसार गुंतवणूक करण्याचे पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
या योजनेंतर्गत महामंडळाच्या प्रामाणिक ग्राहकांसाठी अनुदान, चामड्याचा पुरवठा करताना प्राधान्य आणि इतर अनेक फायदे देखील पुरविले जातात.
या योजनेंतर्गत लाभार्थ्यांना महामंडळाच्या धोरणानुसार विविध प्रकारच्या कर सवलती देण्यात येतात.